Cotton Import : कापूस आयात धोरण: जळगावच्या शेतकऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार?
Central Government Approves Cotton Import Policy : देशातील टेक्स्टाईल्स मिल्स व इंडस्ट्रीजवर येणारे संभाव्य कापसाचे संकट टाळण्यासाठी कापूस आयातीचे धोरण स्वीकारले आहे. या धोरणामुळे भारतात ४० लाख कापूस गाठींची आयात होणार आहे.
जळगाव: केंद्र शासनाने देशातील टेक्स्टाईल्स मिल्स व इंडस्ट्रीजवर येणारे संभाव्य कापसाचे संकट टाळण्यासाठी कापूस आयातीचे धोरण स्वीकारले आहे. या धोरणामुळे भारतात ४० लाख कापूस गाठींची आयात होणार आहे.