Dhule Labor Accident: मृताच्या वारसाला 17 लाखांवर भरपाई! औरंगाबाद खंडपीठाचा आदेश; कुंडाणेच्या मजुराचा अपघातात अंत

Latest Dhule News : खंडपीठाने खासगी विमा कंपनीला अपघातात ठार झालेल्या मजुराच्या वारसदार पत्नीला सुमारे १७ लाख २९ हजारांची भरपाई देण्याचे आदेश दिले.
court order
court orderesakal
Updated on: 

धुळे : कुंडाणे (ता. धुळे) येथील मजूर अपघातप्रकरणी विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. तीत खंडपीठाने खासगी विमा कंपनीला अपघातात ठार झालेल्या मजुराच्या वारसदार पत्नीला सुमारे १७ लाख २९ हजारांची भरपाई देण्याचे आदेश दिले. (Dhule Kundane laborer died in accident)

Loading content, please wait...