Dhule News : धुळे जिल्हा होणार 'सोलर हब'! ३०० मेगावॉटच्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी वीजवाहिन्यांचे जाळे पसरणार

300 MW Solar Power Project Planned in Dhule District : साक्री तालुक्यातील छडवेल येथे प्रस्तावित ३०० मेगावॉट सौरऊर्जा प्रकल्पासाठी आवश्यक २२० केव्ही उच्चदाब वीज वहन प्रणालीचे सर्वेक्षण आणि मनोरे उभारणीच्या पूर्वतयारीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
Solar Power Project

Solar Power Project

sakal 

Updated on

धुळे: जिल्ह्यात हरित ऊर्जा क्षेत्राला गती देणारा ३०० मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प साकारण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. मेसर्स ज्युनिपर ग्रीन जेम प्रा. लि. कंपनीतर्फे या प्रकल्पासाठी आवश्यक उच्चदाब वीज वहन प्रणाली उभारण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली. या प्रकल्पामुळे धुळे जिल्ह्याच्या औद्योगिक, ऊर्जा व पायाभूत विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Bhusawal green hydrogen project
Pune Bhor News 71 Villages Launch Protest Against Solar Project to Save Agricultural Land and Livelihoods
china solar energy
Narayan Rane Rajapur project statement
Marathi News Esakal
www.esakal.com