धुळे- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना शासनाने मोफत पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात १६ ते ३० जूनपर्यंत सुमारे सव्वापाच लाखांवर विद्यार्थी- विद्यार्थिनींनी या योजनेचा लाभ घेतल्याचे प्राथमिक चित्र आहे.