Crime News : धुळे पोलिसांची यशस्वी कामगिरी; चोरट्यांकडून दुचाकी आणि दोन मोटारी जप्त
Stolen Bike and Motors Recovered in Dhule : धुळे तालुका पोलिसांनी नेर गावातील दोन तरुणांना ताब्यात घेऊन चोरीची दुचाकी आणि दोन इलेक्ट्रिक मोटारी हस्तगत करत तीन गुन्ह्यांची उकल केली.
धुळे: नेर (ता. धुळे) गावातून दोन तरुणांना धुळे तालुका पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरलेल्या दुचाकीसह पाण्याच्या दोन इलेक्ट्रिक मोटारी हस्तगत केल्या. या कारवाईमुळे तीन गुन्ह्यांची उकल झाली.