Dhule News : धुळे जिल्हा परिषद हादरली! लाचखोर कार्यालयीन अधीक्षकाला ३ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

Government Officer Convicted in Dhule Bribery Case : धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाने लाच स्वीकारल्याप्रकरणी तत्कालीन प्रभारी कार्यालयीन अधीक्षक पंकज पाटील याला दोषी ठरवून शिक्षा सुनावली.
Dhule Zilla Parishad

Dhule Zilla Parishad

sakal

Updated on

धुळे: येथील जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील तत्कालीन प्रभारी कार्यालयीन अधीक्षक पंकज विक्रम पाटील याला लाच स्वीकारल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. या गुन्ह्यासाठी न्यायालयाने त्याला तीन वर्षे सक्त मजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Loading content, please wait...

Related Stories

What is the Jalgaon ACB bribery case in Parola?
Maharashtra ACB revenue department trap
Why were Jalgaon land officials arrested?
Dhule cyclists complete Pandharpur cycle wari
Marathi News Esakal
www.esakal.com