Dhule Crime : सोनसाखळी चोर हेमंत सोनी अटकेत! पोलिस पथकांची कामगिरी; जिगरबाज महिलेच्या धाडसाचे कौतुक

Crime News : तिच्या धाडसाचे कौतुक करतानाच जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानंतर `एलसीबी`चे पथक आणि पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्याच्या पथकाने काही तासात चोरटा हेमंत सोनी यास मुद्देमालासह अटक केली.
A team of police officers and staff present with the suspect arrested in the case of gold chain theft.
A team of police officers and staff present with the suspect arrested in the case of gold chain theft.esakal
Updated on

Dhule Crime : अ‍ॅक्टीव्हाने आलेल्या चोरट्याने महिलेच्या गळ्यातील दीड लाखाची सोनसाखळी ओढून नेली. परंतु, ती खेचली जात असताना जिगरबाज महिलेने चोरट्याशी दोन हातही केले. तिच्या धाडसाचे कौतुक करतानाच जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानंतर `एलसीबी`चे पथक आणि पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्याच्या पथकाने काही तासात चोरटा हेमंत सोनी यास मुद्देमालासह अटक केली. (Chain thief Hemant Soni arrested)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com