Dhule Crime News : गावठी हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त; 12 संशयितांना अटक अन मुद्देमाल जप्त

Latest Crime News : विधानसभा निवडणूक आचारसहिंता काळात संपूर्ण जिल्ह्यात अवैद्य मद्यनिर्मिती, विक्री व वाहतुकीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहीम सुरु आहे.
Excise Department seizes brewing materials and action team.
Excise Department seizes brewing materials and action team.esakal
Updated on

Dhule Crime News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी) विभागाने अवैध मद्यनिर्मिती, विक्री व वाहतुकीविरोधात धडक मोहीम सुरु केली आहे. त्याचाच भाग म्हणून आर्णी, आर्वी, अन्वरनाला (ता. धुळे) या ठिकाणी गावठी हातभट्टीच्या अड्ड्यांवर छापे टाकून अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईत चार लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त करून पथकाने १२ संशयितांना अटक केली. (gavthi liquor bases destroyed)

Loading content, please wait...

Related Stories

Chemicals destroyed by the team
Pune
excise action plan
State Excise Department Seizes Fake Foreign Liquor
Marathi News Esakal
www.esakal.com