.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Dhule News : केंद्र आणि राज्य शासनाने सत्ताकाळात जनकल्याणकारी योजनांचा वर्षाव केला आहे. त्याचा लाभ भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घराघरांत पोचविला आहे. जनतेत भाजपविषयी अत्यंत सकारात्मक भावना आहे. नेत्यांचे मार्गदर्शन, कार्यकर्त्यांचे प्रयत्न आणि मतदारांची साथ अशा संगमातून भाजप पुन्हा विधानसभेवर विजयाचा झेंडा फडकविणार आहे, असा विश्वास जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी व्यक्त केला. (District President Babanrao Chaudhary statement of flag of Grand Alliance in Legislative Assembly)