Dhule Ganesh Visarjan 2024: गणरायाला निरोपासाठी शासकीय यंत्रणाही सज्ज; पांझराकाठी 11 ठिकाणी मूर्ती विसर्जनाची सोय

Ganesh Visarjan : शहरासह जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून गणेशोत्सवाच्या उत्साह आणि धामधुमीनंतर अनंत चतुर्दशीला श्रीगणरायाला भक्तिभावाने निरोपासाठीही भाविकांची उत्सुकता शिगेला आहे.
Municipal employees cleaning artificial ponds near Kumaranagar bridge for Ganesh idol immersion
Municipal employees cleaning artificial ponds near Kumaranagar bridge for Ganesh idol immersionesakal
Updated on

धुळे : शहरासह जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून गणेशोत्सवाच्या उत्साह आणि धामधुमीनंतर मंगळवारी (ता. १७) अनंत चतुर्दशीला श्रीगणरायाला भक्तिभावाने निरोपासाठीही भाविकांची उत्सुकता शिगेला आहे. शहरात श्रीगणरायाच्या विसर्जन मिरवणुका व मूर्ती विसर्जनाच्या अनुषंगाने महापालिकाही सज्ज आहे. त्यासाठी सुमारे पावणेतीनशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. गणेशमूर्ती विसर्जनासाठी पांझरा नदीकाठी ११ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. श्रीगणरायाचे ७ सप्टेंबरला आगमन झाले. (government system is also ready to bid farewell to Ganaraya)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com