A policeman measuring the height of candidates during a physical test at the police drill ground on Sunday as part of the Home Guard recruitment process
A policeman measuring the height of candidates during a physical test at the police drill ground on Sunday as part of the Home Guard recruitment process esakal

Dhule Home Guard Recruitment : पावणेसहाशे इच्छुक हजर; 2 हजार गैरहजर! कागदपत्रे पडताळणीसह शारीरिक क्षमता चाचणी

Dhule News : रविवारी (ता. १८) पोलिस कवायत मैदानावर उमेदवारांचे कागदपत्र तपासणीसह शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात आली.
Published on

धुळे : जिल्हा होमगार्डतर्फे जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, शिंदखेडा, दोंडाईचा व साक्री पथकातील एकूण १३८ रिक्त जागांसाठी पुरुष व महिला (शिंदखेडा महिला वगळून) सुमारे नऊ हजार ६५९ इच्छुक उमेदवारांनी अर्ज केले. त्यानुसार होमगार्ड सदस्य नोंदणी रविवारी (ता. १८) सकाळी सहापासून पोलिस कवायत मैदानावर सुरू झाली. (Home Guard Recruitment Fifty six hundred aspirants appeared)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com