Illegal Arms Seizure
sakal
धुळे: शहरातील गुरुद्वारा परिसरातील एका निवासस्थानातून देशी बनावटीचे पिस्तूल आणि रायफल ताब्यात घेण्यात आले असून, या प्रकरणातील ३६ वर्षीय संशयित पोलिसांच्या ताब्यात आहे. शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने सदर कारवाई केली असून, या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.