Dhule district

Dhule district

sakal

Dhule News : धुळ्याच्या औद्योगिक विकासाला सुसाट वेग! 'डी प्लस'पेक्षा अधिकचा दर्जा, गुंतवणुकीवर १५% जादा अनुदान

Dhule Granted Higher-Than D Plus Industrial Status : धुळे जिल्ह्याला ‘डी प्लस’पेक्षा अधिकचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. या निर्णयामुळे जिल्हाभरात नवीन उद्योग उभारणाऱ्या नवउद्योजकांना त्यांच्या गुंतवणुकीवर अतिरिक्त १५ टक्के अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
Published on

धुळे: राज्य शासनाच्या नवीन औद्योगिक धोरण २०२५ मध्ये धुळे जिल्ह्याला ‘डी प्लस’पेक्षा अधिकचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. या निर्णयामुळे जिल्हाभरात नवीन उद्योग उभारणाऱ्या नवउद्योजकांना त्यांच्या गुंतवणुकीवर अतिरिक्त १५ टक्के अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com