.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Dhule News : बुराई नदीचे ओसंडून वाहणारे सिमेंट बंधारे केलेल्या बुराई परिक्रमेचे फलित असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री व आमदार जयकुमार रावल यांनी शेवाडे (ता. शिंदखेडा) येथे गुरुवारी (ता. ८) सकाळी शिवसंवाद विकास यात्रेच्या दरम्यान केले. आमदार रावल यांची शेतकरी शिवसंवाद विकास यात्रेची चौथ्या दिवशी गुरुवारी शेवाडे, जखाणे, आरावे, अमराळे, तामथरे, सवाई-मुकटी, दराणे, रोहाणे व खलाणे या गावांत यात्रा गेली. (Full embankment of Burai river is result of circumambulation )