Municipal Election
sakal
धुळे: महापालिकेच्या निवडणुकीचे चित्र माघारी व चिन्ह वाटपाच्या प्रक्रियेनंतर शनिवारी (ता. ३) स्पष्ट झाले. यंदाची लढत अत्यंत चुरशीची आणि रंजक वळणावर पोहोचली आहे. राज्यात महायुती म्हणून एकत्र असलेले घटक पक्ष धुळ्यात मात्र आमनेसामने उभे ठाकले आहेत.