Dhule Municipal Election

Dhule Municipal Election

sakal 

Dhule Municipal Election : धुळ्याला हवाय 'स्वच्छ' कारभार! ७४ नव्या शिलेदारांच्या खांद्यावर अपेक्षांचे ओझे; भाजपची कसोटी

Dhule Municipal Election After Two Years of Administration : धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेले नवनिर्वाचित ७४ नगरसेवक आता शहरातील रखडलेली भूमिगत गटार योजना, पाणीपुरवठा आणि अस्वच्छतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
Published on

धुळे: दोन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर झालेल्या महापालिकेच्या रोमहर्षक निवडणुकीतून ७४ नवे शिलेदार सत्तेत सहभागी झाले आहेत. यात गत भारतीय जनता पक्षाच्या राजवटीतील कारभारावरून विरोधकांनी प्रचारातून रान उठवले होते. ते लक्षात घेता बहुमताने विजयी झालेल्या भाजपकडून धुळेकरांना ‘स्वच्छ’ कारभाराची अपेक्षा असेल. तसेच नव्या शिलेदारांच्या डोक्यावर निरनिराळ्या समस्यांचा डोंगर असल्याने त्यांचे निवारण करताना त्यांची कसरत होणार आहे हे निश्‍चित. हे आव्हान सत्ताधारी भाजपसह ७४ नगरसेवक कसे पेलतात याकडे धुळेकरांचे लक्ष असेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com