Dhule Municipal Election
sakal
धुळे: महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता खऱ्या अर्थाने सत्तासंघर्षाला धार चढली आहे. ७४ पैकी ५० जागा जिंकून भाजपने एकहाती सत्ता मिळवली असली, तरी महापालिकेत ‘बॅक बेन्चर्स’ कोण असणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.