Dhule Municipal Election : दोन बिनविरोध अन्‌ दोन जागांसाठी ‘काटा लढत’ श्रमिक, कष्टकऱ्यांच्या प्रभागात अभ्यासू अभियंता, व्यावसायिक, महाराज मैदानात

Ward 17 Profile: Labour Population and Slum-Dominated Geography : महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात प्रभाग १७ मधील उमेदवार. या प्रभागात २ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित २ जागांसाठी ९ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. श्रमिक व कष्टकरी नागरिकांच्या या भागात रस्ते आणि स्वच्छतेचे प्रश्न ऐरणीवर आहेत.
Dhule Municipal Election

Dhule Municipal Election

sakal 

Updated on

श्रमिक, कष्टकऱ्यांचे मोठ्या संख्येने वास्तव्य असलेला प्रभाग क्रमांक १७ आहे. महापालिकेच्या निवडणुकीत जे चार नगरसेवक बिनविरोध झाले आहेत, त्यापैकी दोन बिनविरोध नगरसेवक याच प्रभागातून आहेत. त्यामुळे २३ हजारांवर मतदारसंख्या असलेल्या या प्रभागातील मतदारांना आता फक्त दोनच नगरसेवक निवडायचे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com