Dhule Municipal School : धुळे पालिकेच्या शाळांची दयनीय अवस्था; विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात
Call to Reclaim School Lands Lost to Commercial Use : धुळे महापालिकेच्या बंद अवस्थेतील शाळांमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण व मूलभूत हक्क धोक्यात आले आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना (उबाठा) पक्षाच्या ललित माळी यांनी केली आहे.
धुळे- शहरातील महापालिकेच्या शाळांची दुरवस्था दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा मूलभूत हक्कच धोक्यात आहे, असे म्हणत याप्रश्नी महापालिकेने उपाययोजना करावी, अशी मागणी शिवसेना (उबाठा) पक्षाचे विधानसभा संघटक ललित माळी यांनी केली आहे.