Dhule Crime : बुरझड येथे प्रेमसंबंधास विरोध; आई, बहिणीसह तिघांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू

Dhule Crime : बुरझड (ता. धुळे) येथे एका युवकास आई व बहिणीने ठार केल्याची घटना शनिवारी (ता. १४) सकाळी उघडकीस आली.
Arun Baviskar
Arun Baviskaresakal
Updated on

सोनगीर : बुरझड (ता. धुळे) येथे एका युवकास आई व बहिणीने ठार केल्याची घटना शनिवारी (ता. १४) सकाळी उघडकीस आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बहिणीच्या प्रेमसंबंधास विरोध केल्याने त्यास तिघांनी ठार केले. तीनही संशयितांविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अटक करण्यात आली आहे. (One dies after resisting love affair in Burzad )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com