Crime News : सहा दरोडेखोर अटकेत; तीन पिस्तूल जप्त

अवैध व्यवसायांवर धडक कारवाई करत ३९३ चारचाकी व दुचाकी वाहने, ८० हॉटेल्स, २३ हिस्ट्रिशिटर्सची झडती घेण्यात आली.
Crime News
Crime Newssakal
Updated on

धुळे- आगामी सण- उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाने शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी पाच ते मध्यरात्री बारापर्यंत जिल्हाभरात अनपेक्षितपणे नाकाबंदी व ऑपरेशन ऑल आऊट राबविले. त्याचा मोठा दणका गुन्हेगारी वर्तुळाला बसला. यात ३ गावठी पिस्टल, मॅगझीनसह ६ जिवंत राऊंड, तसेच दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा संशयितांना दोन वाहनांसह ताब्यात घेतले. तसेच अवैध व्यवसायांवर धडक कारवाई करत ३९३ चारचाकी व दुचाकी वाहने, ८० हॉटेल्स, २३ हिस्ट्रिशिटर्सची झडती घेण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com