Drug Sales In Khurd : खुर्दच्या दोघांना धुळ्यात अटक

औषधांचा नशेसाठी काळाबाजार करणाऱ्या खुर्द बुद्रुक येथील दोघा वीस वर्षीय तरूणांना धुळ्यात पोलिसांनी अटक केली.
Drug
Drugsakal
Updated on

धुळे- औषधांचा नशेसाठी काळाबाजार करणाऱ्या खुर्द बुद्रुक (ता. शिरपूर) येथील दोघा वीस वर्षीय तरूणांना धुळ्यात एलसीबीच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून औषधांसह वाहन मिळून एक लाख ४५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com