bike theft
sakal
धुळे: जिल्ह्यात रविवारी (ता. २१) राबविण्यात आलेल्या नाकाबंदी मोहीमेदरम्यान धुळे तालुका पोलिसांनी सात, दोंडाईचा पोलिसांनी आठ, तर नरडाणा पोलिसांनी १३, अशा एकूण साडेचौदा लाख किमतीच्या २८ दुचाकी चोरांकडून हस्तगत केल्यात. या कारवाईत चार संशयितांना अटक करण्यात आली आहे.