Overview of Operation All Out in Dhule : धुळे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलेले तिन्ही गुन्हेगार, ज्यांच्यावर जबरी चोरी आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
धुळे- शहरात संघटित टोळी तयार करून व बेकायदेशीर शस्त्र घेऊन जबरी चोरी करणाऱ्या तिघांना जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. या तिघांवर विविध पोलिस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.