Husbands support

Husbands support

sakal 

Dhule News : तिच्या खाकी वर्दीच्या स्वप्नासाठी तो झाला 'आई'! धुळे पोलीस भरतीतील या 'बापमाणसांची' सर्वत्र चर्चा

Husbands Stand Strong Behind Women Police Aspirants : आपल्या पत्नीने खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण करावे, यासाठी भरतीच्या कडाक्याच्या उन्हात लहानग्या बाळांना कडेवर घेऊन मैदानाबाहेर उभे राहिलेले पती खऱ्या अर्थाने ‘बदलत्या भारताची’ साक्ष देत आहेत.
Published on

धुळे: एकीकडे महिला सक्षमीकरणाच्या केवळ गप्पा मारल्या जात असताना धुळे जिल्हा पोलिस भरती प्रक्रियेत मात्र त्याचे एक अत्यंत बोलके आणि हृदयस्पर्शी चित्र पाहायला मिळाले. आपल्या पत्नीने खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण करावे, यासाठी भरतीच्या कडाक्याच्या उन्हात लहानग्या बाळांना कडेवर घेऊन मैदानाबाहेर उभे राहिलेले पती खऱ्या अर्थाने ‘बदलत्या भारताची’ साक्ष देत आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संवेदनशील नजरेने हा सामाजिक बदलाचा क्षण टिपला असून त्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com