Illegal Sand Mining in Dhule’s Purmapada Area : धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून बेकायदेशीर गौण खनिज वाहतुकीचा प्रकार समोर आला. माहिती मिळताच महसूल प्रशासनाने तत्काळ कारवाई करत डंपर जप्त केला.
धुळे- पुरमेपाडा (ता. धुळे) येथील धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून बेकायदेशीर गौण खनिज वाहतुकीचा प्रकार समोर आला. माहिती मिळताच महसूल प्रशासनाने तत्काळ कारवाई करत डंपर जप्त केला. चालकावर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया केली.