Dhule Stray Dog : मोकाट श्‍वानांसाठी धुळ्यात उभे राहणार हक्काचे 'शेल्टर होम'; २.८९ कोटींच्या कामाची लवकरच निविदा

8,104 Stray Dogs Sterilized in Dhule : मोकाट श्‍वानांच्या निर्बीजीकरणाचे काम नियमित सुरू असून, आत्तापर्यंत आठ हजारांवर श्‍वानांचे निर्बीजीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली.
Dhule Stray Dog

Dhule Stray Dog

sakal 

Updated on

धुळे: महापालिकेतर्फे शहरातील मोकाट श्‍वानांच्या निर्बीजीकरणाचे काम नियमित सुरू असून, आत्तापर्यंत आठ हजारांवर श्‍वानांचे निर्बीजीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, मोकाट श्‍वानांसाठी शेल्टर हाउस बांधण्यासाठी लवकरच निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com