Dhule News : दोंडाईचा पोलिसांची मोठी कामगिरी! वर्णेश्वर महादेव मंदिरातील चोरीचा २४ तासांत छडा

Donation Box Theft at Varneśhwar Mahadev Temple : वर्णेश्‍वर महादेव मंदिरातील दानपेटी चोरीचा गुन्हा दोंडाईचा पोलिसांनी २४ तासांत उघडकीस आणला. शयिताला ताब्यात घेऊन चोरीचा मुद्देमालही हस्तगत केला.
Theft

Theft

sakal 

Updated on

धुळे: जुने कोळदे (ता. शिंदखेडा) येथील वर्णेश्‍वर महादेव मंदिरातील दानपेटी चोरीचा गुन्हा दोंडाईचा पोलिसांनी २४ तासांत उघडकीस आणला. संशयिताला ताब्यात घेऊन चोरीचा मुद्देमालही हस्तगत केला. वर्णेश्‍वर महादेव मंदिरात शुक्रवार (ता. २०) सायंकाळी सात ते शनिवार (ता. २१) पहाटेदरम्यान चोरीची घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com