Dhule News : ज्येष्ठांनो काळजी सोडा! १,३५६ आजारांवर मिळणार मोफत उपचार; धुळ्यात 'वय वंदना' मोहीम सुरू

Special Drive for Vay Vandana Card in Dhule : केंद्र व राज्य शासनातर्फे शुक्रवार पासून जिल्ह्यात ‘वय वंदना कार्ड’ तयार करण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
Ayushman Bharat scheme

Ayushman Bharat scheme

sakal 

Updated on

गोरख गर्दे- धुळे: जिल्ह्यातील ७० वर्षे व त्यापुढील वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना आता व्याधींच्या उपचारांसाठी कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही. केंद्र व राज्य शासनातर्फे शुक्रवार (ता. २०)पासून जिल्ह्यात ‘वय वंदना कार्ड’ तयार करण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. केवळ आधारकार्डच्या आधारे अवघ्या पाच मिनिटांत हे कार्ड उपलब्ध होणार असून, याद्वारे एक हजार ३५६ गंभीर आजारांवर मोफत उपचार मिळतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com