.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Dhule News : अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी, वन हक्काची मान्यता अधिनियम २००६ नियम २००८ व पंचायत विस्तार पेसा अधिनियम १९९६ ची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी, हक्काचा सातबारा उतारा द्यावा, आदिवासी हक्क संपविणारे वन विधेयक २०२३ तत्काळ रद्द करावे यासह विविध मागण्यांसाठी गुरूवारी (ता. २९) सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या नेतृत्वात आदिवासी महिला व पुरुषांचा येथे विराट मोर्चा निघाला. (Virat Morcha for satbara of tribal people)