Dhule Municipal Election
sakal
धुळे: भारतीय जनता पक्षाने महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ३, ११, १२, १६ या मध्ये संघटनात्मक ताकद आणि सुयोग्य उमेदवार निवडीच्या जोरावर विरोधकांना चारीमुंड्या चीत केले आहे. यात प्रभाग १६ मधील एका जागेवर शिवसेनेच्या विजयाचा अपवाद वगळता भाजपने रिंगणातील एकूण १६ पैकी १५ जागांवर विजय मिळवत वर्चस्व कायम राखले.