Dhule News : लोंढा लघु प्रकल्पात 2 दिवसांत पाणी सोडणार! लोणखेडी फाट्यावरील रास्तारोकोनंतर पाटबंधारे विभागाची ग्वाही

Dhule News : आंदोलनाची दखल घेत दोन दिवसांता लघु प्रकल्पांना पाणी सोडण्याची ग्वाही पाटबंधारे विभागाने दिली.
Farmers during Rastraroko protest demanding payment of small projects
Farmers during Rastraroko protest demanding payment of small projectsesakal
Updated on

नेर (ता. धुळे) : येथील लोंढा लघु प्रकल्प अक्कलपाडा धरणातून भरण्यात यावा, यासाठी अकलाड येथील शेतकऱ्यांनी धुळे पाटबंधारे विभागाला निवेदन दिले होते. परंतु, त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. २९) नेर येथील लोणखेडी फाट्यावर रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेत दोन दिवसांता लघु प्रकल्पांना पाणी सोडण्याची ग्वाही पाटबंधारे विभागाने दिली. (Water will be released in 2 days in Londha Small Project)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com