Dhule Crime News : जुन्या वादातून तरुणावर गोळीबार; चाळीसगाव रोडवर थरार

Firing Incident at Aman Café Shocks Locals : धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरात जुन्या वादातून तरुणावर गोळीबार करून खूनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे असा एकूण ३४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
Dhule Crime
Dhule Crimesakla
Updated on

धुळे- जुन्या वादातून एका तरुणावर गोळीबार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गावठी कट्टा व जिवंत काडतुसे असा एकूण ३४ हजारांचा मुद्देमालही जप्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com