Fake Currencysakla
उत्तर महाराष्ट्र
Dhule Fake Currency : धुळे शहरात बनावट नोटांचा पर्दाफाश, दोघांना अटक
Fake ₹500 Notes Circulated at Dhule Petrol Pump : धुळे शहरातील लोकमान्य हॉस्पिटलजवळील पेट्रोलपंपावर बनावट ५०० रुपयांच्या नोटा वापरणाऱ्या दोघा संशयितांना चाळीसगाव रोड पोलिसांनी अटक केली असून २० नकली नोटा जप्त करण्यात आल्या.
धुळे- शहरात पाचशे रुपयांच्या बनावट नोटांसह दोन संशयितांना अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण २० बनावट नोटाही जप्त केल्या. चाळीसगाव रोड पोलिसांनी शुक्रवारी (ता.२३) दुपारी ही कारवाई केली.