home security
sakal
जळगाव: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक नागरिक नातेवाइकांकडे किंवा पर्यटनासाठी बाहेरगावी जाण्याची तयारी करीत आहेत. मात्र अशा काळात चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय होण्याची शक्यता वाढते. पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.