Election
sakal
दोंडाईचा: लक्षवेधी ठरणाऱ्या दोंडाईचा नगर परिषद (ता. शिंदखेडा) निवडणुकीत सत्ताधारी भाजप स्वबळावर की महायुतीतून लढणार हा उत्सुकतेचा मुद्दा ठरतो आहे. परंतु, महायुतीसंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे भाजपचे स्थानिक पदाधिकारी सांगतात.