Agricultural News : आगीत शेवग्याचे पीक खाक

साक्री तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणच्या सुरक्षित वनक्षेत्राला आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
Agricultural News
Agricultural News sakal
Updated on

म्हसदी- साक्री तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणच्या सुरक्षित वनक्षेत्राला आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यासाठी वन विभाग सक्षम, ठोस उपाययोजना करीत नसल्याचे वास्तव लपून राहिलेले नाही. दुसरीकडे याच वणव्यात वनक्षेत्राला लागून असलेल्या शेत-शिवाराला आग लागून नुकसान होत आहे. येथील डोहाळे शिवारात जंगलास लागलेल्या आगीत शेतातील ठिबक सिंचनाचे साहित्य, नळ्या, पीव्हीसी पाइप व उभे शेवग्याचे पीक जळून खाक झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com