Dhule News : पोलिसांवर हल्ला आणि सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल माजी नगरसेवकासह चौघांना कारावासाची शिक्षा
Devpur Crime News : देवपूरमध्ये पोलिसांना धक्काबुक्की, सरकारी कामात अडथळा आणणे माजी नगरसेवकांसह चौघांना महागात पडले आहे. त्यांना जिल्हा न्यायालयाने या प्रकरणी दोषी धरत सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली
धुळे- देवपूरमध्ये पोलिसांना धक्काबुक्की, सरकारी कामात अडथळा आणणे माजी नगरसेवकांसह चौघांना महागात पडले आहे. त्यांना जिल्हा न्यायालयाने या प्रकरणी दोषी धरत सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.