सातारा : घरकाम करणे, मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देणे, कुटुंबीयांची देखभाल करणे एवढ्यापुरतेच महिलांचे काम मर्यादीत नाही तर जिद्द, चिकाटी, परिश्रमांच्या जोरावर एक ग्रामीण भागातील महिलाही यशस्वी उद्योजिका होवु शकते हे कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) येथील सारीका सचीन चव्हाण यांनी स्वकर्तुत्वातुन सिध्द करुन दाखवले आहे.