Gokul Chairman Election : माझ्याकडूनच मोठी चूक झाली, मुलाला...; शशिकांत पाटील-चुयेकरांना अध्यक्ष करण्याचीही जबाबदारी आमचीच, हसन मुश्रीफ यांचं मोठं विधान

Gokul chairman election latest news : गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आवश्यक १४ सदस्यांचा कोरम नसल्याने निवडणूक तहकूब झाली आहे. हसन मुश्रीफ यांनी पराभवाची कारणे सांगत शशिकांत पाटील-चुयेकरांना अध्यक्ष करण्याची जबाबदारी स्वीकारली.
Hasan Mushrif statement on Gokul election

Hasan Mushrif statement on Gokul election

esakal

Updated on: 

नंदुरबार : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी १४ सदस्यांचा कोरम आवश्यक आहे. मात्र, कोणत्याही गटाकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने आजची अध्यक्षपदाची निवडणूक तहकूब होणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. विरोधी गटाचे १३ सदस्य निवडून आले (Hasan Mushrif statement on Gokul election) आहेत. जनतेचा कौल त्यांना मिळाला असेल, तर अध्यक्ष निवडण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे, असे मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul chairman election postponed in Kolhapur
Shashikant Patil-Chuyekar chairman post latest update
Gokul Dudh Sangh chairman election October 29
Will 12 Mahayuti directors attend Gokul election?
Marathi News Esakal
www.esakal.com