Gold
sakal
जळगाव: अमेरिका व इराणच्या युद्धामुळे सोन्या-चांदीचे भाव रविवारी (ता. १) वाढले होते. मात्र, सोमवारी (ता. २) सोन्याच्या भावात दोन हजार ७०० रुपयांची घट झाली, तर चांदीचे भाव मात्र ‘जैसे थे’च होते. मात्र आजही सोन्याच्या भावात ५८०० रूपयांची, तर चांदीत २४ हजारांची घसरण झाली आहे. युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खेळते भांडवल नसल्यानेच ही घसरण झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.