Jalgaon News : जळगावमध्ये ८० टक्के वाहनांवर जुन्याच नंबरप्लेट; 'एचएसआरपी'च्या नियमांकडे दुर्लक्ष

Importance of HSRP Number Plates for National Security : सात लाख वाहनधारकांपैकी केवळ २२ टक्के वाहनांवर एचएसआरपी नंबरप्लेट लावण्यात आल्या असून, पाच लाख ७७ हजार वाहने जुन्याच प्लेट लावून रस्त्यांवरून फिरताहेत.
HSRP Number Plates
HSRP Number Plates sakal
Updated on

जळगाव: राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनधारकांना हाय सिक्युरिटी रजिस्टर्ड नंबरप्लेट (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक आहे. एप्रिल २०२५अखेरची मुदत राज्य शासनाने चार महिन्यांनी वाढवून दिल्यानंतरही वाहनधारकांनी अद्याप एचएसआरपी नंबरप्लेट बसवून घेतलेल्या नाहीत. सात लाख वाहनधारकांपैकी केवळ २२ टक्के वाहनांवर एचएसआरपी नंबरप्लेट लावण्यात आल्या असून, पाच लाख ७७ हजार वाहने जुन्याच प्लेट लावून रस्त्यांवरून फिरताहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com