Illegal Brick Kilns : अवैध वीटभट्ट्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

भुसावळ तालुक्यात अनेकांकडून विनापरवानगी व्यवसाय; पर्यावरणाचा प्रश्न गंभीर
Illegal Brick Kilns
Illegal Brick Kilnssakal
Updated on

भुसावळ- तालुक्यात सुमारे तीन ते चार हजार वीटभट्ट्या असून, त्यातील बहुतांश वीटभट्ट्यांना तहसील कार्यालयाची परवानगी नाही. पर्यावरण, प्रदूषण नियंत्रण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही. यामुळे शहरासह तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याचा व पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com