Dhule Crime News : दरोड्यात 8 आरोपींना सश्रम कारावास; जिल्हा न्यायालयाचा निकाल

Dhule Crime : सोनगीर (ता. धुळे) शिवारातील पावणेतीन कोटींच्या दरोडाप्रकरणी जिल्हा न्यायालयाने आठ आरोपींना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
Jailed
Jailedesakal
Updated on

Dhule Crime News : सोनगीर (ता. धुळे) शिवारातील पावणेतीन कोटींच्या दरोडाप्रकरणी जिल्हा न्यायालयाने आठ आरोपींना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. त्यात सहा आरोपींना दहा वर्षे, तर दोघा आरोपींना तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. सोनगीर टोल नाक्यापुढे २४ ऑगस्ट २०१८ ला स्विफ्ट डिझायर कार अडवून त्यात असलेला फिर्यादी प्रवीणसिंह दरबार व त्याच्या सहकाऱ्याला मारहाण करण्यात आली. त्यांच्याजवळील वस्तू व पैसा लुटत दरोडा टाकणाऱ्या टोळीस सत्र न्यायाधीश डी. एम. अहेर यांनी ही शिक्षा सुनावली. (8 accused in robbery sentenced to rigorous imprisonment by district court )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com