Airport
sakal
जळगाव: येथील विमानतळावरून गेल्या दीड महिन्यापासून ‘अलायन्स एअर’ विमान कंपनीची अहमदाबाद विमानसेवा बंद असल्याने गुजरात तसेच राजस्थानला जाणाऱ्या व्यापारी, उद्योजक तसेच नागरिकांची गैरसोय निर्माण झाली आहे. त्यातच याच विमान कंपनीचीदेखील मुंबई विमानसेवेत अनियमितता दिसून येत असल्याने प्रवाशांची ऐनवेळी धावपळ होत आहे.