जळगाव: विमानतळावर दहशतवाद्यांनी गुरूवारी हल्ला करत विमानतळ ओलिस ठेवले आणि काही क्षणातच विमानतळावर पोलिस दलाची क्विक रिस्पॉन्स टीम, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी दहशतवाद्यांना पकडले. हे सारे नाट्य अँटी-हायजॅक मॉक- ड्रिलच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने राबविण्यात आला.