Jalgaon Airport : जळगाव विमानतळाचा विकास ठप्प; प्राधिकरण व्यवस्थापन समितीची बैठक ८ महिन्यांपासून नाही

Pending Expansion Proposal for Terminal and Apron Facilities : विमानतळाच्या विकासासाठी आणि प्रवाशांच्या सुविधांसाठी प्राधिकरण व्यवस्थापन समितीची बैठक तातडीने होणे गरजेचे आहे. बैठक झालेली नसल्यामुळे विमानतळाशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषय प्रलंबितच राहिले आहेत.
Jalgaon Airport

Jalgaon Airport

sakal 

Updated on

जळगाव: विमानतळाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्राधिकरण व्यवस्थापन समितीची बैठक ८ महिन्यांपेक्षा अधिक काळापासून झालेली नाही. या समितीच्या अध्यक्षपदी खासदार स्मिता वाघ असून, बैठक झालेली नसल्यामुळे विमानतळाशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषय प्रलंबितच राहिले आहेत. परिणामी, प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा, विमानतळ विस्तारीकरण, टर्मिनल इमारत आणि ॲप्रानसारख्या तांत्रिक बाबी मार्गी लागण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com