Jalgaon News : जळगावात ७५ कोटींचा 'केळी' घोटाळा! लागवड नसतानाही लाटला विमा; ४२ सीएससी चालकांवर गुन्हे

Massive ₹75 Crore Banana Insurance Scam Unearthed : जळगाव जिल्ह्यातील केळी पट्ट्यात उघडकीस आलेल्या पीकविमा घोटाळ्यानंतर प्रशासन सतर्क; बनावट लागवडीच्या आधारे कोट्यवधींची फसवणूक.
banana insurance scam

banana insurance scam

sakal

Updated on

जळगाव: जिल्ह्यास विश्वात ओळख निर्माण करून देणाऱ्या केळी पिकाच्या विम्यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार घडवून आणल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. प्रत्यक्षात कुठल्याही केळी पिकाची लागवड न करता फक्त कागदोपत्री पीक लावल्याचे नोंदवून सरकारची ७५ कोटी ३९ लाख ९१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार जिल्ह्यात उघडकीस आला असून, केळी पट्टा असलेल्या रावेर, यावल, मुक्ताईनगर पाठोपाठ जळगाव तालुक्यातही १० कोटीची फसवणूक झाल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Rise of Fake Marriage Ads on Social Media
cyber fraud case
Jalgaon police fraud investigation update
Ladki Bahin scheme fraud in Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com