Jalgaon Crime : जळगावमध्ये 'गँगवार', राज शाळेजवळ तरुणावर कोयता, चॉपरने हल्ला

Teen Attacked by Gang in Jalgaon : राज शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ बसलेल्या तरुणावर ५ ते ६ तरुणांच्या टोळक्याने अचानक धारदार कोयता व चॉपरने हल्ला चढविला.
Crime

Crime

sakal 

Updated on

जळगाव: शहरातील मेहरुण-रामेश्वर कॉलनीमधील राज शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ बसलेल्या तरुणावर ५ ते ६ तरुणांच्या टोळक्याने अचानक धारदार कोयता व चॉपरने हल्ला चढविला. यात त्याच्या गळ्यावर, डोक्यावर व पाठीत गंभीर जखमा झाल्या असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com