Delayed CCI Cotton Procurement Centers in Jalgaon : खरीप हंगाम संपून आता रब्बी हंगामही सुरू झालेला आहे. मात्र, तरीदेखील जिल्ह्यात अद्यापपर्यंत ‘सीसीसी’तर्फे कापूस खरेदी केंद्र सुरूच झालेली दिसत नाही.
जळगाव: अवकाळी पाऊस गेल्या ५ नोव्हेंबरपासून माघारी परतला आहे. खरीप हंगाम संपून आता रब्बी हंगामही सुरू झालेला आहे. मात्र, तरीदेखील जिल्ह्यात अद्यापपर्यंत ‘सीसीसी’तर्फे कापूस खरेदी केंद्र सुरूच झालेली दिसत नाही.